73 वी घटनादुरुस्ती काय आहे?www.marathihelp.com

७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्यांची स्थापना करण्याचे बंधन प्रत्येक राज्यावर घातले आहे. त्यामुळे पंचायत राज्याची स्थापना ही आता राज्याची “घटनात्मक जबाबदारी” ठरली आहे. राज्य घटनेच्या २४३-बी या कलमान्वये राज्यामध्ये ग्राम, मध्य व जिल्हा स्तरावर पंचायतीची स्थापना करता येईल.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:20 ( 1 year ago) 5 Answer 46556 +22